for fb/whatsapp

for fb/whatsapp
मराठी स्टेटस

Saturday 19 March 2016

MARATHI WHATSAPP/Fb status

देवा...तिकडे काहीही होऊदे....पण आपल्याला आज कळल...#तीपण # माझ्यासाठी_status टाकते...।।

#
एकटेपनाला...#कंटाळलोय यार.. हवे #कोणीतरी हक्काचं#आपलं या जगात...!!😘

जेव्हा केव्हा कोणी 👥विचारतो प्रेमाचा व
भक्तीचा अर्थ💬,तेव्हा एक बोट आईकडे तर
दुसरे बोट माझ्या साई कडे😇 असते

 
जिला पहावं तिला ,कुणा ना कुणाच्या प्रेमात पडलेली दिसते...
 .
 .
च्यायला मी "प्रेम (तरी) नक्की कुणावर करू"....??

ज्या मुलींना #imran_hashmi आवडतो त्यांच्या वर कधीच विश्वास ठेउ नका

ती बोलली #की तू आसाच# रहा कधी स्वत:ला# बदलू नकोस कारण तू.....तू आसाच# छान दिसतोस....

जगात टिकायचं असेल तर दुनियादारी शिका
 अभ्यास तर सर्वच करतात ...

:
❥❥↬माझी 👉👩Gιrlғrιend फार विसरभोळी आहे राव..!!😔 जन्माला यायचेचं विसरून गेली..!!!😂☜❥👌🅿👫🎏

#Sweet
आहे यार तोस्वताच#वेड लावतो आणि  बोलतो#वेडी आहेस का तू....—😉😘😘

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे. प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे.. मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे..❤❤❤❤

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा
 आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.#

🎋
आयुष्य तुम्हांला मागे खेचत असेल

तर तुम्ही खुप पुढे जाणार आहात....

कारण धनुष्याचा बाण लांब

जाण्यासाठी

आधी मागे खेचावा लागतो.!!!

🎋

#
मुंग्या लागतील एवढी गोड आहे ती....
.
.
.
पण तीला दुसरेच #मुंगळे लागतात..😝😝😝😝😝

तुला खुप राग येतो ना माझ्या बोलण्याचा.... पण लक्षात ठेव माझ शांत बसणे तुला एक दिवस रडवेल..

 
लक्ष्मी रोडला लाइनीला फक्त 3च बाया

 🙆🏻🙅🏻
बानुबया#लखाबया आणि

आपली लाडकी


शांताबया👸🏿.........अगआयायाया....

श्रीमंती ही केव्हा न केव्हा वार्‍यावर ऊडुन जाणारच आहे.
पण कायम टिकून राहणारी एकच गोष्ट ती म्हणजे आपलं व्यक्तीमत्व......म्हणून नेहमी मनाने श्रीमंत रहा...

 
केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते.

आम्हाला तीच मुलगी आवडते .....
.
जी आम्हाला बघून म्हणते"हे बावळटच दिसतयं"

माझ्यावर प्रेम करायचं असेल तर lifetime कर कारण Timepass तर मी Popcorn सोबत पण करतो.

असशिल तू#लय_भारी,केली असशिल तू पण
# दुनियादारी,एकदा # FACE_2_FACEनडून तर
बघ..तुला पहायला मिळेल आमची
# गुन्हेगारी

जेव्हा एक मुलगी मुलाची #काळजी घेते.........
तेव्हा मुलाला वाटते ते #प्रेम आह.पण??
ती #मैत्री असते....
जेव्हा मुलगा मुलीची काळजी घेतो.....
तेव्हा मुलीला वाटते ती #मैत्री आहे.पण ते #प्रेम असते.....

 
मी तर फक्त तीचं нєαят
चोरी केलं आणि ती वेडी
आता माझ ѕυяηαmє
चोरी करायची ρℓαηηιηg करतेय.😜


आयुष्यात जर एक पेक्षा जास्त वेळा प्रेम होत असेल तर प्रत्येक वेळी मला फक्त तुझ्यावरच प्रेम करायचंय....: ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली तुझ्यासारखे खूप भेटतील मला ....मी पण हसून तिला विचारल आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला...

🙆
तु माझ्यावर प्रेम करत नाही मला लाईनमारु देत नाही तरी मी दिसलो की वळुन का बघते कऴत नाही?

 "
मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच "...

ओळख होण्याआधी, सगळेच अनोळखी असतात. मनं एकदा जुळली की, सहज आपले होतात...

माझ जीवन खूप सुंदर सुखी आणि समाधानी आहेकारण मी कुणाच्या प्रेमातच पडलो नाही

#
पोर आसुदे कुठली पण ... # भावा सारख्या#मिञाला नडला # विषय
संपला डायरेक्ट
#302....
★★ #Abhi_नाव_ऐकलेच_असेल ★★

: प्रॆम #करायला आणि #निभवायाला मला तरी #कुठं यॆत होत... शिकवंल ना आपल्याला #तिनॆ ...

#
खरं_प्रेम तर तेव्हा झालं...
जेव्हा ती # म्हणाली...
"आपण # पळून जाऊन # लग्न_नाही
करायचं,
मी # पटवेल ना माझ्या # घरच्यांना...

 *😘
सोडुन जायच असेल तर बिन्दास  जा पन लक्शात ठेव मागे वलुन बघायचि सवय मला पन नाहिये......💝

 
ना बोनस ना भत्ता भीक मागते सत्ता,
लालदिवे बाकी अन सरकार बेपत्ता.... 💲

शोधून बघ तुझ्या आयुष्यातील माझी कमी#जर त्रास झाला ना.तर समजून जा प्रेम अजून बाकी आहे#

 
जगात  चाललेल्या  अन्यायाविरुद्ध काहीतरी  करायचे  म्हणून त्यांनी  घेतले  फक्त आपले  डोळे  घट्ट मिटून .... 💲

आठवणीतला पाऊस नेमका,तुझ्या घरापाशी बरसतो, माझा वेडा चातक पक्षी इथे,एका थेंबासाठी तरसतो... 💲

 
#फक्त #तुझ्या #हृदयात जागा देऊन बघ #द्रुष्ट लागले एवढं #सुंदर बनवेल #तुझं #जग.....my 💕

 
सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी,तो धोकेबाज कधीच_नसतो..!!!त्यामुळेच तर चांगल्या_रस्त्याला_गतिरोधक आणि..चांगल्या_व्यक्तिला_विरोधक हे असतातं!!!!

तुझ्या चेह-यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडं ओढ आहे.

 
संशय मनात रुतून बसतो
तोच खरा घातक असतो
या संशयाला लवकर दुर कर
प्रेम वेड्या कृष्णाच्या ह्रदयात
 प्रेमाचं घर तयार कर

सखे कशी विसरशील तू
आठवणी तुझ्यात माझ्या गुंफ़लेल्या,
पारम्ब्यांच्या झुल्यावर
माझ्यासोबत झुललेल्या.....

 
शांत असा मी कधीच नव्हतो..
प्रत्येक क्षणात तुलाच पहात होतो..!!
असता जवळी तू, कधी हताश नव्हतो..
नसता तू एक क्षणभर जरी निराश का होतो..?
निळाईच्या गर्द ह्रदयात
कदातरी सामावून घेशील का?
आकाशाचं स्वप्न नको मला
एकदातरी आपलं म्हणशील का?
विरहातही प्रेम असत
प्रेमात सगळ माफ असत
सजा देणारे तुम्ही आम्ही कोण
प्रेमच प्रेमाची परीक्षा पाहत असत
 शब्द सागरात उडी मारून
मी शब्द शोधत असतो
माझं प्रेम व्यक्त करण्या साठी
मी हे स्टेटस  लिहित असतो
ती म्हणायची...
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसच वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही ! -
 उद्या जर नसलोच #तुझ्यासोबत
तरी माझे #शब्द असतील...
तू हसत रहा माझ्यासाठी
तुला बघुन माझे शब्दही हसतील..👑
प्रेम म्हणजे एक नदी.... ,जी नेहमी वाहत असते....आपण त्या नदीत कधी आणि कसे वाहून जातो... ,हे आपल्यालाच कळत नसते.. ..!!
आयुष्य छान आहे
थोडे लहान आहे

परंतु
लढण्यात शान आहे ... -
 काट्यांसकट गुलाब
याचसाठी विकत घेतात
कारण हास्य व अश्रूं
प्रेमात एकत्र येतात....  -
जरी शिक्षण
घेण्यासाठी लावलेलं
कॉलेज आहे
तरी,कॉलेजपेक्षा
जास्त कट्ट्यावरच
नॉलेज आहे …!!! -
 मनातील लिहता यावं असं एखादं पेज असावं
सुर्यालाही लाजवेल असं आपलं तेज असावं
वागता येईल तेवढे प्रेमाने वागावं .
मरायला तर सगळेच आलेत .
पण जगाव असं की मेल्यानँतरही
आपलं नांव निघावं . -
 तुझ्या आठवणीत #कविता लिहून पेनातली #शाई संपली
पण तुझ्या #आठवणी काय संपत नाहीत… !!
 मी असा #CRIME करणार की...
#तिच्यामनातील #POLICE_STATIŐN मध्ये
मी WANTED असावं ... आणि मला तिने
#ह्र्रदयातकैद करून #143 असा #कलम लावावा.....
स्वप्न पाहायला तू शिकवले,
प्रेम करने तू शिकवले,
सोबत राहुन आयुष्य जगायला तू शिकवले,
फक़्त तुझ्याशिवय जगणे
शिकवायला विसरलिस...
#मी तिला #विचारल मला कशी #विसरलीस..
#ती #चुटक्या वाजवत बोलली..
#असं_असं_असं..
ツ♚ आम्ही #मुलीकडे बघत नाही,
#मुली #आमच्याकडे
बघतात............
#कारण #आम्ही जिथे #जातो
तिथे, #एकतरी झलक
#दाखवून येतो..
निघलोय पुन्हा _सुंदर आयुष्य जगायला फकत एकच लक्ष्य कोणाच्या प्रेमात__ पडायचे नाही आणि _कोणालाच आयुष्यात येऊ दे _च नाही _ →एकटा जीव सदाशिव
जे # नशीबात नव्हते तेच मागीतले,
म्हणूनच कदाचीत माझे
#प्रेम अधूरे राहीले........?
अशीच आहे ही #दुनिया, जिथे #प्रेमाची_कदर नाही आणि जे करतात त्याच्या #नशीबातच_प्रेम_नाही ...!💕
मी तुला लहानपणीच मागायला हवे होते.कारण की मी लहानपणी_रडलो की घरचे पाहीजे तेआणुन दयायचे.😎😁😘😚😍
ना तो हम # Super_star ना ही 😉 # Desi_kalalar 😎हम तो बस # दुश्मनों के # दुश्मन और यारो के #यार ⚡ 👫
# एकेदिवशी जेव्हा मी # तुझ्या जीवनात नसेल
तेव्हा
# माझी आठवण # आल्यावर तू हळूच # हासशील
आणि
# म्हणशील ," # नक्कीच तू इतरां पेक्षा
# चांगला
होतास "
#कस सांगु तुला..... खुप #आवडते ग तु मला .... — 😘
मी....!!! कसा पण आसो..�� वाईट�� किंवा चांगला.�� जो काही आहे.. स्वतःचा जिवावर आहे...��
ती मला सोडून गेल्यनंतर मी मरणारचहोतो.....पण.....मग मला आठवलकी तिच्या मैत्रिनिचा पण नंबरआहे माझ्याकडे...... .मग जीवात जिव आला
कळत नाही इथे कधी कोनाच कोण होऊन जात नको नको म्हणताना कधी कोणावर् प्रेम होऊन जात...
..तू येण्याआधी मी ठरवलेल असतं की आज तुझ्याशी खुप काही बोलावं... पण प्रत्यक्षात जेव्हा तू येतेस ना की मग वाटतं.., बस तुलाच बघतच रहावं .
तुझ्या # attitude चा माज हा तुझ्याकडे ठेव
मी तुला एक जरी # smile दिली तर तु माझ्या
प्रेमात पडशील हे तु लक्षात ठेव
#👰 तिने मला विचारलं. ...!!!      तू किती प्रेम करतोस😘 माझ्यावर...मी म्हणालो 😍 # अग.  #जानू . .पडलेल्या पावसाचे 💧थेंब कधी मोजता येतात का? ?....#
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरून जावे,
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते.
 एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि,.. हजारो चुका माफ करते ते खरं प्रेम ...
आजकाल # विश्वासाची जागा # Screenshot ने
घेतली आहे.!
# कोणाला मिळविणे याला # प्रेम म्हणत नाहीत..
तर कोणाच्या तरी # मनात आपली जागा
# निर्माण करणे
म्हणजेच तर #खरे_प्रेम ..
कधी कधी  वाटतं कुठेतरी खूप दूर निघून 🚶जावं , फक्त 🙇मी आणि 🙆 तुझी आठवण 💕याव्यतिरिक्त तिथे दुसरं कोणीही नसावं ..
आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण ...तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल...

नजरेत भरणारी सर्वच असतात, परंतू र्‍हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात...

"
बघ माझी आठवण येते का ?"

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..
का मलाच तुझी इतकी आठवण येते, माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते...

तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस.....

कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही....??

तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम.

येईन किंवा न येईन परत तुझ्या भेटीला, आठवणी माञ बांधुन ठेवीन काळजातल्या गाठीला...

स्वतःलाच स्वतः विसरत असतो.....काय जादू मंतरलीस माझ्यावर,जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो..
डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे.....
 ऐकलय  की,
तुझी आठवण येणार आहे.

आजही मला, एकटच बसायला आवडत... मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...

लाल मिरची हिरव देठ, आठवण आली तर फेसबुकवर भेट...

पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत...

आठवण करुन देतो पाऊस ,
तुझ्या त्या स्पर्शाची...
ओलिचिंब भिजलेली तू ,
मिठीत माझ्या असल्याची...

कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही....??

मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;

माझा आधार व्हायला शब्द कधिही तयार असतात अगदि तसच माझा आजार व्हायला तुझ्या आठवणिही तयार असतात...

आठवण... तीच कामच आहे आठवत राहणे... ती कधी वेळ काळ बघत नाही...

आठवणी विसरता येतात, पण प्रेम नाही विसरता येत... मग तू मला कशी विसरलीस...

आठवणी हसवतात... आठवणी रडवतात... काहीच न बोलता आठवणी निघून जातात... तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात

सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.

सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

विद्या विनयेन शोभते ॥

शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.

ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !

आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.

मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.

जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.

एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.


आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.

शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

हसा, खेळा पण शिस्त पाळा.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.

परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

ऎकावे जनाचे करावे मनाचे.

एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !

जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.


गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.

स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

सद्‍गुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.

जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.

क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.

जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.

जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं.

वैभव त्यागात असते, संचयात नाही.

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

अतिथी देवो भव ॥

अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.

दु:ख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत रहा.

आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

सत्याने मिळतं तेच टिकतं.

जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !

स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !


"
प्रे" म्हणजे प्रेरणा तुझी
"म" म्हणजे मन माझ.

❤❣❤

प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.

❤❣❤

"
जगाच्या" दूर एका "प्रेम नगरीत"
आपलं छोटस घर असाव
आणि त्यामध्ये आपली
"कोंबड्यांची पोल्ट्री" असावी..

❤❣❤

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.

❤❣❤

There's only 1 thing 2 do 3 words 4 you I LOVE YOU.

❤❣❤

शोन्या माझा खुप जीव जडलाय रे
तुझ्यावर...!!

❤❣❤

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल ...

❤❣❤

दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे...
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.

❤❣❤

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे...!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे....!!

❤❣❤

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे ....
अग वेडे कस सांगू ,
...तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे !

❤❣❤

ती म्हणायची...
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसच वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही !

❤❣❤

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

❤❣❤

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते...

बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन...


आली लहर केला कहर...

पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊचा विषय खोल आहे.




अमाप केला खर्च.. घेतल नाही टेंशन घरच.

एकच फाइट वातावरण ताईट ...

प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत...


चर्चा तर होणारच होवु दे खरच...


मुलींचा दावा आहे ... भाऊ छावा आहे...

होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..


भाऊ तुमच्यासाठी काय पण...


भाऊची डेरिंग कालपन, आजपन, उद्यापन......


असेल औकात.. तर भेट चौकात...


आला कंटाळा केला घोटाळा...


एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात..
भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.


एक घाव शंभर टुकड़े अर्धे इकडे अर्धे तिकडे"

शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली .
माझे आई बाबा मला नेहमी अशिक्षितता अज्ञान पण सामंजस्य असहिष्णु असणे आवश्यक म्हणाले. शाळेत जा अक्षम काही लोक, अधिक सुशिक्षित व महाविद्यालयीन प्राध्यापक पेक्षा अधिक बुद्धिमान होते.
# जिवनामध्ये लोक # जळायला आणि विना कारण # भाडंणे
व्हायला लागली कि समजून जा
तुम्ही # Star { # famous } होत आहात
अण् तूमची # हवा होत आह
खर्या प्रेमात आलेले अश्रु आणि लहान
मुलाचे अश्रु दोन्ही सारखेच असतात
कारण
दोघानाही माहित असत कि दुख काय आहे
पण कोणालाच सांगु शकत नाही
दोस्ती हर चहरे की मीठी मुस्कान होती है,दोस्ती ही सुख दुख की पहचान होती है,रूठ भी गऐ हम तो दिल पर मत लेना,क्योकी दोस्ती जरा सी नादान होती है..

मैने कहा खुदा से,
क्या खूब दोस्त मिले हैक्या खूब मैनें, किस्मत पाई है,
खुदा ने कहा हंसकर, “संभाल कर रख इसे
ये मेरी पसंद हैजो तेरे हिस्से में आई है….!!
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते
सुरवातीला कधीही न आवडणारे नातं
जेव्हा काही काळाने
आवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते, ते नातं इतर
नात्यांपेक्षा कणभर सरस असते… —
फाडली छाती आमची तर दिसेल मुर्ती भिम बाबा चीअन कापल्या नसा अमच्या तर उडेल धार निळयारक्ताचीजय भिम..
नाम बदनाम होने की
# चिंता छोड़ दी हमने
अब जब जब गुनाह होंगे
चारो तरफ अपने ही नाम के चर्चे होंगे….
More Marathi Love Status:
Following are top marathi love statuses.
हमारी ताकत का अंदाजा हमारे जोर से नही..दुश्मन के शोर से पता चलता है
मत पूछ मेरा कारोबार क्या है, मोहब्बत की दुकान चला रहा हूँ नफरतों के बाज़ार में….!!!
यारों दोस्ती बड़ी ही हसीन हैं
ये ना हो तो क्या फिर, बोलो ये ज़िन्दगी हैं
मी प्रेमका करु ,कशासाठी करु, केल होत म्या भी एकदा प्रेमपन तिन पार माझ्या काळजाचतुकड तुकड करुन टाकल…….!!
नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..
निर्सगाला रंग हवा असतो.फुलांना गंध हवा असतो.माणुस हा एकटा कसा राहणार,कारण…….त्यालाही मैञीचा छंद हवा असतो..
कुछ पाने के लिए कुछ खोना नही बल्कि कुछ करना पडता है….
आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता ..,हाती आलेली साधी संधी दवडू नका….कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी, कधीच वाया जात नाही…!!
marathi status
तू रूठी रूठी सी लगती है
कोई तरकीब बता मनाने की,
मैं ज़िन्दगी गिरवी रख दूंगा
तू क़ीमत बता मुस्कुराने की..!
मैंने पूछा अपने खुदा से ,क्यो मेरी दुआ उसी वक्त नहीं सुनता ।. तो खुदा ने मुस्कुरा कर कहा , “में तो तेरे गुनाहो की सज़ा भी उसी वक़्त नहीं देता
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा;इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा
काळजाचं पाणी पाणी झाल
जेव्हा ती बोलली….
मी तुझाकडुन प्रेम शिकलेदुसर्या कोणावर
करण्यासाठी
शायद फिर वो तक़दीर मिल जाये
जीवन के वो हसीं पल मिल जाये
चल फिर से बैठें वो क्लास कि लास्ट बैंच पे
शायद फिर से वो पुराने दोस्त मिल जाएँ
प्रेमाच्या चौकात किती पण
फिरा पण……
मिञांच्या कट्ट्यावर येणारी मज्जा वेगळीच असते……

मेट्रो तो कोल्हापुर में भी आ जाती….
लेकिन यहाँ के लोगो ने
मना कर दिया, कहते हैं ऐसी ट्रेन किस काम की जिसकी
खिड़की खोल के मावा ना थूक सके ।।

Paise तर mahiti नई, Pan Naav इतका Kamwala आहे ki Naav aaikun Kaam Houn Jaate.https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhEtCjJsF420nrzt8t6WDrffxpaBnw-ILURVKjwetAWi94N4iO5sDALpltWdZ8V3eY1inAS-qSCJxfbPhUvsV9s3KNFq9MKz7QpmTbdMrAp1JNxziPOdfJkNHaPElaCyDnLKwYzti6fsKOM5CYXiEmuLNhq4bxghQ1i5SlpEAElPodaPzOy8lCl=
************************
आई लाअचानक Wi-fi Signle bandh Jala… लागतोय सेजारीन नी Bill Nahi bharala.https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEji8VcF9UxdtdP0jGs_ADLQMEnSAkIsnhb-YVlaU3MKr67rDKEpirDyvTalcOjsqlLY0zmW2GMqrc351PF2qghiCWt4B9c-TxkZRe9JBikC1KRinA0LOjJ_pZl1Qn9YMpxfStQHv0_wz-Ecr9W3zwsIMrkgWY9YV4PMB3E-pHU22zeycmgAtM7x=
************************
Logic ला koni hi nahi manat, सर्वे ला Magic pahije… Mahnun tar Scientist pexa ithe बाबा लोकं famous aahe.
************************
स्वतःच Mobile Screen वर –> ▓▓▓▓▓▓▓▓ <– दगड घेऊन Scratch करा Whatsapp Balance मिळेल…??https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEji8VcF9UxdtdP0jGs_ADLQMEnSAkIsnhb-YVlaU3MKr67rDKEpirDyvTalcOjsqlLY0zmW2GMqrc351PF2qghiCWt4B9c-TxkZRe9JBikC1KRinA0LOjJ_pZl1Qn9YMpxfStQHv0_wz-Ecr9W3zwsIMrkgWY9YV4PMB3E-pHU22zeycmgAtM7x=
************************
नहीं Block केले, Aani नहीं करील, Tula tar स्वतःच Status Dakhvun dakhvun जळवीलhttps://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhEtCjJsF420nrzt8t6WDrffxpaBnw-ILURVKjwetAWi94N4iO5sDALpltWdZ8V3eY1inAS-qSCJxfbPhUvsV9s3KNFq9MKz7QpmTbdMrAp1JNxziPOdfJkNHaPElaCyDnLKwYzti6fsKOM5CYXiEmuLNhq4bxghQ1i5SlpEAElPodaPzOy8lCl=
************************
Aamhi titthe उभे आहेत, Jithe Matter मोठा असते
************************
ती Massage केली, मेरी फोटो वापस दें देमुझे नया Boyfriend मिल गया है,
Mi तिला 30 photos pathvun दिलेढूंढ ले इसमें से, मुझे तेरी Sakal भी याद नहीं है.https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhEtCjJsF420nrzt8t6WDrffxpaBnw-ILURVKjwetAWi94N4iO5sDALpltWdZ8V3eY1inAS-qSCJxfbPhUvsV9s3KNFq9MKz7QpmTbdMrAp1JNxziPOdfJkNHaPElaCyDnLKwYzti6fsKOM5CYXiEmuLNhq4bxghQ1i5SlpEAElPodaPzOy8lCl=
************************
Daruhttps://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEjLd-Ztc_zXPChp6dfeh405O8lldopTo9463rWMO2YBxwO9XidS72soDuRU3V69jgtJSLeuYwKY2n8HufLfLjEexb83nZlRTZzhQXDWgOPCXAHuIcFdvZQOIq_pd5oAFm2cgRiKnV4gh74_Iv9FSZEjEQo1pk5zYUOMsfrL2F7Tj4C7KgVgr9A9= kiti pan mahagachi pya, Pan ghar che… hech mahnnar “Aala ka mu@@ पिऊन?”https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhi2QRxL952w4ButyGJGZb3Oj2LyEfptrC7Dfkt2lFKotohHYEWoCVNSa5eYVNf4sIQo2F9raM0aZ77-QMwSi8vQKJ1IPxFb5pgPFiT_rmUHkZvIMd1PDbHNeg4mkl3T-F3zSa9odLmT1i4HuvsMh8oW9jPa4FqnfV5t4qHOAmlG_nqO92CGHug=
************************
अशी किती ही Mastani आली aani गेलीhttps://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhEtCjJsF420nrzt8t6WDrffxpaBnw-ILURVKjwetAWi94N4iO5sDALpltWdZ8V3eY1inAS-qSCJxfbPhUvsV9s3KNFq9MKz7QpmTbdMrAp1JNxziPOdfJkNHaPElaCyDnLKwYzti6fsKOM5CYXiEmuLNhq4bxghQ1i5SlpEAElPodaPzOy8lCl= पण
gharchi काशी ti काशीhttps://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhGxSuTQyFdnBU6fBmKeonifJ_lPF8mV9Uru0mjbiFTOIFrq3x6Y0jlyogDnluwnqr0fYb1gQf3K6XF_yv_3pT1__zYQlmMShQm6-ZNBMv9FEYQmISJSoTwXfapxrDRFaOZtgI7-QusNDqFXYM27DafVCYHF1MWpolnOKu8BfyvN_4e7A2xVwqi=
बायको Dabba dilla नहीतरhttps://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEivQahBtN2iulP1bYYmXwV343sdsK7Sik5GjwBlJYE7EZObLqvGUW5bzd0OM9awub1NvGuZ9Al4ACe3wXgHlcu4OCRdVJ20oaKypHi4o3p8BOQ7AJecNoVOzHALswTH80KgtT3zGSRRznAlVpx85ksEx_BUrn5vE-mSDYJiac0xPmbpf_OoL7r5=
तुम्ही Upashi….https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEji8VcF9UxdtdP0jGs_ADLQMEnSAkIsnhb-YVlaU3MKr67rDKEpirDyvTalcOjsqlLY0zmW2GMqrc351PF2qghiCWt4B9c-TxkZRe9JBikC1KRinA0LOjJ_pZl1Qn9YMpxfStQHv0_wz-Ecr9W3zwsIMrkgWY9YV4PMB3E-pHU22zeycmgAtM7x=
************************
Maja status वाचा पेक्षा, Book वाचा… Bharat वाचिल तरच, Bharat वाढ़िलhttps://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEji8VcF9UxdtdP0jGs_ADLQMEnSAkIsnhb-YVlaU3MKr67rDKEpirDyvTalcOjsqlLY0zmW2GMqrc351PF2qghiCWt4B9c-TxkZRe9JBikC1KRinA0LOjJ_pZl1Qn9YMpxfStQHv0_wz-Ecr9W3zwsIMrkgWY9YV4PMB3E-pHU22zeycmgAtM7x=
 
Porinni bhav khayache kami kele tar, mahagai aapo aap kami hote.https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEjTnVws0yC0eFjOi3Kgm-7WLSfKeQum07-QY3yepIC4CB05ELf0VmHRkGLU2XGpFGp18iVMJYZWH88erNl8aya9wgAAv4UHfFhK9vfSF0SYD8NUJR1KnuIyu640ufsitnfg__1txIcIm2tPk13ceE_1xgSjLJA_xR0Kx3n_D0UvOPRXEnvAk5B6=
************************
Status Uplabdh nahi…
************************
Pori tar ek pan patavali naahi, Pan Badnaam tar ase hote, Jaseka amhi 100 raniche Raja aahe..https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEiG9HCQkqX6trbvun-mgX1rqbSwItR87wTjs_BXTRPo6ALQ3fv-XEUNmkt-zxC1lIdRj0PnkjMrLQY4-JHbwj66U4voU34Q_Wy0H1vnuJ_k9jo6U_MisO2rsRk93CSDPHDkvKYzwH9KYh4sN0KS1xBya1_heh5wqNIYEbs_W2nZBy1baOkMKaHJ=https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEji8VcF9UxdtdP0jGs_ADLQMEnSAkIsnhb-YVlaU3MKr67rDKEpirDyvTalcOjsqlLY0zmW2GMqrc351PF2qghiCWt4B9c-TxkZRe9JBikC1KRinA0LOjJ_pZl1Qn9YMpxfStQHv0_wz-Ecr9W3zwsIMrkgWY9YV4PMB3E-pHU22zeycmgAtM7x=
Navachi #hava# nay jhali tari chalel…. Pan Nav aikun samorachi 100% faatli pahij…
************************
कुंडलीत “Shani”, मन मधी “Money”, आणी अामच्यानी “Dushmani” हेतीन खुप हानिकारक आहेhttps://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhEtCjJsF420nrzt8t6WDrffxpaBnw-ILURVKjwetAWi94N4iO5sDALpltWdZ8V3eY1inAS-qSCJxfbPhUvsV9s3KNFq9MKz7QpmTbdMrAp1JNxziPOdfJkNHaPElaCyDnLKwYzti6fsKOM5CYXiEmuLNhq4bxghQ1i5SlpEAElPodaPzOy8lCl=
************************
लोकाच ब्लडग्रुप मधी (+) आणि (–) येतेआणि आमच्या ब्लडग्रुपात #Attitude येतेhttps://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhEtCjJsF420nrzt8t6WDrffxpaBnw-ILURVKjwetAWi94N4iO5sDALpltWdZ8V3eY1inAS-qSCJxfbPhUvsV9s3KNFq9MKz7QpmTbdMrAp1JNxziPOdfJkNHaPElaCyDnLKwYzti6fsKOM5CYXiEmuLNhq4bxghQ1i5SlpEAElPodaPzOy8lCl=
************************
Ek ti “vedi” aahe, js mala samjat naahi… Aani iththe maaje status pahala Jag “veda” hot aahet…
marathi status DP
Quotes Status in Marathi
Mala shunya व्हायला आवडेल… Bhale majhi kimmat nasel…
Pan Jyachya sobat jodla jail… tyachi किंमत नक्कीच वाढवेल…!
“Aai” Duniya madhi hi ekch vyakti aahe, je tumhala 9 mahine jast odkhat aste…
************************
Jivant panij maran anubhvaych asel tar konavar tari jivapad khare prem karun bagha…https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEj-NoULpKAShjy8QM0h-IuI8dP3neduBCT85_1wIwPaLps4qVIp98ko18XeFUgBSD-ecWcUgxEaRM5HmcIa9ZxSEYHEEikjrmzbT4sv19Fxj_J-g5BufPlShorHLKEtjUhp0OL6yYb-fDMGeNhYbAxkw5OfPKs3kdUSDiDzNdu4zcmTyDJV72np=
 ************************
Karm, mahnoon mahtwache aahe, karan “Dharm” karun devann javadne mangalya padte, pan karm karun devayla swat:ch dene padte…https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEj-7gQg-GGb7OfGW1EpiJXWP9HBsanINP-rNkPRvaFS68jAatUdRj_Z-EL1mm5bxIndEj9jVS4NEhTzibkY3sFCpDCKJgoP9ZUK6WM6OsfMMfw0pTdnxo5cWvPS9CYWmxN2FjiaPpJ590RqTpgtHgQuUmVIi078yOehgnCd9fTPgbdTvK3_6T3F=
************************
“Manushyala tyachi aukat visarachi bimari aahe, Aani kudarat javad te athvan denyachi dava aahe”https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEhEtCjJsF420nrzt8t6WDrffxpaBnw-ILURVKjwetAWi94N4iO5sDALpltWdZ8V3eY1inAS-qSCJxfbPhUvsV9s3KNFq9MKz7QpmTbdMrAp1JNxziPOdfJkNHaPElaCyDnLKwYzti6fsKOM5CYXiEmuLNhq4bxghQ1i5SlpEAElPodaPzOy8lCl=https://blogger.googleusercontent.com/img/proxy/AVvXsEj4nCCcHAbZT8vm1LDDyQy7w3W-8WQ6-2ovFoXdRPTVcrcd1pmK3k8gqlWy36JWP8OuxLyTBB9Ra5kGwlnRm4zORzyXTykl2tqM1ftjNU6YyPo8CmkH20QfabgUkgFt3u6UcmaRBjmH2oO5542iXLBa5SUVfgmfhFKoIThI0gwmOzAAJnDBdCZ7=
************************
He swarth ! Tuja dhanyavad ! ek tuj aahe… jyani sarvela jodun thevla aahe…
Paap hoil itke kamau naye, Aajari padu itke khau naye, Karz hoil itke kharchu naye, Aani bhandan hoi itke bolu naye…
************************
“Aapla janm hoto tevha aapan radat asto, aani loka hasat astat,
Marataana aapan asa marav ki aapan hasat aasu aani lok rad asatil…”
************************
Chukto to devmanoos, Aani chuka sudharato to devmanoos !
************************
Jar lokann tumchyashi kahi problem asel, tar lakshyat theva, to tyanchya problem aahe, tumcha nahi…
Pratikultethi, anukulta nirmaan karto toch khara manoos !
************************
Jag premane jinkta yet, Sratutwane nahi…
************************
Yash midvaych asel tar swat:ch swat:var kahi bandhan ghala…
************************
Pratyekachya manaat ek aadrsh vyakti aslich pahije.
Usira dillela nyay ha n dillela nyayasarkha asto.
************************
Prem sarvavar, Pan Shradhdha fakt Devavar…
************************
Shradhdha asali ki srusthitlya pratyek gostit dev disto…
************************
आधी vichar kara, mag कर्म करा..
************************
आपण chukto tithe saavarto toch khara मित्र
************************
Fakt swat:sathi jaglaas tar melaas aani swat:sathi jagun dusryasathi jaglaas tar jaglaas !
************************
तुम्ही jase aahet tasej raha, कारण mul kimmat copy peksha jast aste…
************************
Jyane swat:ch man jinkla tyane jag jinkla.
************************
Aapan je perto tech ugawat.
************************
Fadachi apexa karun satkarm kadhich karu naye
#mulina akkal asate ka!!

 कुणी चुकला की__आम्ही ठोकलाच!!

!Premata आसो की davakhan'yata ,sagaḷe ekaca vicaratata गंभीर AHE का ....

Śaryata ajuna sampaleli नही करण मील ajuna jinklelo नही....


!!माजा TECA ,Loka karatata.....

 !!मुलींना अक्कल असते का?...

Nahi हा śabda __tumhala aiku yeta नही...

देवा Karo nakaḷata _असम ghaḍavaṁ qi_ ही majhya premata paḍavaṁ ..?

Ekada premata_dhoka_bheṭala तारा अता,prematala_ serious_ panaca Gela रवा ...!!!

एक Mulga aaplya_ aaila manhato...

 'अहो, इकडे पण बघा ना...'!!!

  प्रेम एक आदर्श गोष्ट आहे_ लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे...!!

!!aaicha aashirwaad _Ani vadinchya sivya....

!!Pratyeka goṣṭila अन्ता AHE ...mhaṇunaca amha सांता AHE ..

माला paṭhimba Kona Kona deila...?

  Zeven गणित आहे  लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..!!

#murkhashi vaad ghalu naye, tyanchi सांख्य 1 Ne vaadte...

 !!जगतोय मस्तीत जरी _नापास झालोय चौथीत..!!

!! Jagtoy mastit napas _jhaloy chothith...

!! आईचा आशीर्वाद आणि __वडिलांच्या शिव्या..!!

जो कैरेल Maharashtracha Ghaat_ Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी..

Jase aahaat, TASE राहा, kaaran "मूल" kimmat,_"कॉपी" peksha jaast ASTE
          
माझी बुद्धी न सारखी माझ्या मनाशी भांडत असते, सतत ..
पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..


ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..!!


पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात


मजबुरिया तर असतात महान लोकांच्या जीवनात नाही तर
राम वनवासात
कृष्णा कारावासात
आणि मी #college मध्ये कशाला गेलो असतो.


ती #म्हणते तुझ्या घराला #स्वर्ग
बनवेन …….खर
तर ,.बनवायला तिला #वरण_भात
पण येत नाही…# पण_#confidence_
_बघा


मित्रांनो # status_copy करा # bindass
कारण,
तुमच्या # आनंदातच माझा #आनंद आहे..


जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!


दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल


जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं ? ती जंगलात राहतात


जर खर #प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर #प्रेम नाही..


माणुस घरे बदलतो,माणुस मित्र बदलतो,माणुस कपडे बदलतो,तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही


मैञीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो..


जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी #विशेष असते…..
Status for Girlfriend
Jase aahaat, tase raha, kaaran “Original” kimmat,
“Copy” peksha jaast aste.

जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण,
आल्यासाठी एक पान राखाव

आज तिने मला पहील्यांदा Touch केला….
आणि म्हणाली तुझ अंग किती गरम आहे, तुला ताप आलाय का
आता त्या वेडी ला कोण सांगनार का तिचा,
BoyFriend जन्मताच Hot आहे…..
आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही |  जिथ माझा  नाव नाही ||

फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो आपलयाला जरापन आवडत नाही ….

जेव्हा ‪‎आम्ही येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील म्हणतात – “छकुली यांचे status जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love होईल.

५+४=एक़ुअल तु नाइन, ….इज माइन.

चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..

लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!
i
मैत्री करत तर दिव्यातल्या पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा .

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.

वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही..!!

शोन्या माझा खुप जीव जडलाय रे
तुझ्यावर…!!

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते


तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.

मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….

जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!


जी आहे मनात, तिच येणार माझ्या घरात….
अन जुन्या Item च्या दारापासुनच काढणार आपली वरात
अन ते पण अगदी जोरात…..!!!

आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.

Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath. Jay Shivaji Jay bhawani.


फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर
प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण
ह्रदय
जोडायला नक्की येतील..

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!

✿✿✿


"Nothing is impossible, this word itself says, I'M POSSIBLE!"

✿✿✿

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो
त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

✿✿✿

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

✿✿✿

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

✿✿✿

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?

✿✿✿

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

✿✿✿




✿✿✿

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

✿✿✿

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं

आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!

✿✿✿

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

✿✿✿

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.

✿✿✿

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे
हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.

✿✿✿

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत
अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.

✿✿✿

एक माणूस २०ते२५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो




मैत्री ...
तिची नी माझी !!


तिची माझी गोष्ट जरा वेगळीच आहे ,
म्हणायलां मैत्री पण जगावेगळी कहाणी आहे !


दररोज रुसवाफुगवी अन वादावादी आहे ,
म्हणायला जिवलग पण विळा-भोपळ्याची जोडी आहे !


दुर कोसांवर दोघांची घरटी आहेत ,
दिसायला विभक्त पण मनाने एकरूपी आहे !


एकत्र येण्यासाठी नाना खटाटोपी आहेत
भेटल्यावर अळीमिळी पण जन्माची गट्टी आहे !


खरंच सांगतो तुम्हाला अनोखी भट्टी आहे
दूर एकमेकांपासून आहे पण अगदी जिवलग अशी मैत्री आहे ..



मैत्री एक गांव असत
आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत
हे नाव असत आनंदाच ...........
नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच ..........
आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत
वरवर साध वाटल
तरी काळजाचा ठाव असत.....



मैत्रीची वाट जरा कठिण आहे पण तितकीच छान सुद्धा आहे,
कारण आयुष्याच्या घडीचा एक मैत्रीच तर प्राण आहे...


मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट..
येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..



विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
Happy Friendship Day


"
मैञी आपली ह्रदयात
बसली कधी सावलीत तर
कधी ऊन्हात तापली ,
कधी फुलात कधी काट्यात
रुतली,
तरीही तुझी माझी मैञी मी मनात
जपली.

शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय...

ह्रदयात अपार प्रेम असंल  की सर्वत्र मित्र...

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

टेन्शन नको घेउ यार.. मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!

तुम्हाला जर मित्र हवे असतील,  तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना..

तेरी मेरी यारी .... ?..कात गेली दुनियादारी ..!!!

मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही
सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही
मित्रा... दुनियेत सर्व काही मिळवायला प्रेम पुरेसे आहे..

मित्राला दिलेली गाडी
पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते
कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय तो गाडी परत देतच नाही

मित्राचा राग आला तरी
त्याला सोडता येत नाही
कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

नाती ही झाडच्या पानांसारखी असतात...एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते...

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते

काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी.

आमची मैत्री समजायला वेळ लागेल... पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल...

मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.

ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा... उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला...

समुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका...
आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो...पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो....

नात संपल तरी प्रेम उरतच...

स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे..  तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे
.
ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत...

बंदुकीतून सुटलेली गोळी मी थांबवून दाखू शकतो... पण फक्त एकदाच...

कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल...

रडू तर येत होत... डोळ्यात मात्र दिसत नव्हत... चेहरा कोरडा होता... पण मन मात्र भिजत होत...

त्याला कधी कळलचं नाही की, त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे...

मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत... पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत...

निष्पाप मनात नेहमी तुझ 'मागणं' येतं,
अबोल्या नजरेतही एकच 'सांगण' होतं,
भिजलेल्या 'क्षणांची' आहे काही गाणी,
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी

तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत मी फक्त त्यातील काहीक्षण दे ... आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी यायला वाव दे...
अजुन किती तुकडे करणार आहेस या तुटलेल्या हृदयाचे? जेव्हा तोडून थकशील तेव्हा एवढच सांग त्याची चुक काय होती...
वेदनेची वेदना ही फक्त वेदनेला कळते...

दोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावस वाटतय...


पाऊसाचा पहीला थेंब आणी आपली पहीली भेट आजही मला आठवते.आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत पण तु नाहीस..

 
माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता ... कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता ...

विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी

कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला...

असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.

 
तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता...

कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून...

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते...

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.
डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे...

तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून...

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते


नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही.. पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही......

देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो...


सोबतीची आस आहे, नको सांत्वनाचा सहारा, अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा

काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत...जे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले...

अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते.... तू

ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते....

काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत...